क्राईम

न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी टिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर!

news

दाराच्या नशेत आई आणि सख्या भावाची हत्या ? देवगड तालुक्यातील घटना

news

मुंबईत अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या ९ जणांना अटक !

news

Leave a Comment