स्टोरी

ओटव नांदगाव प्रशालेच्या विध्यार्थ्यांची वर्षा सहल उत्साहात संपन्न!

Spread the love

 

मसुरे प्रतिनिधी:

 

जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव या प्रशालेची वर्षा सहल वैभववाडी तालुक्यातील नापणे या ठिकाणी काढण्यात आली होती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सहलीचा आनंद घेतला.यावेळी केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , मुख्याध्यापक आनंद तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परब मॅडम, उपशिक्षिका रूपाली मॅडम, राजश्री धुमाळ ,प्राची गोसावी, लक्ष्मी मांजरेकर, रुपेश नांदगावकर आदी पालक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारी विविध पर्यटन स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून अशा प्रकारच्या सहलीचे आयोजन करावे असे विचार केंद्रप्रमुख कुबल सर यांनी मांडले.

नाधवडे ब्राह्मण देव येथील खडकातून येणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत(उबाळे )याची पाहणी सुद्धा यावेळी केली. तसेच गवस यांच्या पोल्ट्री फार्मला पण भेट दिली. तेथे असणारे कोंबडी, जर्शी म्हैशी यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतले. केंद्रप्रमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


Spread the love

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत…! सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

news

कल्याण-शीळ रोडवर ‘विकासा’चा गाजावाजा; मात्र प्रत्यक्षात पाण्याचा ठणठणाट!
हजारो कोटींची गुंतवणूक करून घर घेणारे नागरिक तहानलेले; प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप

प्रसाद परब

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त मराठा समाजामार्फत वृक्षारोपण!

news

Leave a Comment