स्टोरी

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

Spread the love

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

२ सप्टेंबर वार्ता: केंद्रशासनाने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकार ‘एक देश एक निवडणूक’ यावर विधेयक आणण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती ‘एक देश एक निवडणूक’ या संदर्भात कायदेशीर गोष्टी पहाणार आहे. यासाठी सर्वसामान्यांचे मतही घेतले जाणार आहे.


Spread the love

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून दर्जा रहित!

news

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळ्याने दोन जणांचा मृत्यू!

news

विलवडे गावचे सुपुत्र श्री. सुभाष दळवी यांचीमहाराष्ट्र राज्याच्या समन्वयकपदी नियुक्ती

news

Leave a Comment