स्टोरी

मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे कार व दुचाकीत अपघातात एकाचा मृत्यू! तर एक गंभीर….

Spread the love

कुडाळ: पावशी येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.तर त्यांच्यासोबत असलेला अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास पावशी ग्रामपंचायत समोरील मुंबई – गोवा महामार्गावर घडली. अरुण घारे (रा. पावशी) असे मृताचे नाव आहे.तर दत्ताराम पावसकर असे जखमीचे नाव आहे.

 

तर जखमी दत्ताराम पावसकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.तर त्यांच्या तावडीने उपचार करून गोवा येथील व्हिजन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघात झाल्याची माहिती मिळतात त्या ठिकाणी पोलीस व ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमीला सहकार्य केले.


Spread the love

Related posts

कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

news

देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

news

कोमसाप सिंधुदुर्ग आणि शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलन उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment