स्टोरी

पोईप येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन!

Spread the love

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 च्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “कृषी माहिती केंद्राचे ” उद्घाटन ग्रामपंचायत पोईप येथे करण्यात आले.

सूत्रसंचालन कु. साक्षी कडव यांनी केले. मुळदे कृषी विद्यापीठाचे उईके सर, पालांडे सर यांनी ग्रामस्थांनी विद्यार्थीन कडून नवीन तंत्राची माहिती करून घ्यावी, आपले शेती विषयक प्रश्न त्यांना सांगावे. त्यावर मार्गदर्शन घ्यावे असे मार्गदर्शन केले. सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मनाली नाईक, ग्रामसेवक सडवेलकर मॅडम, ग्रामपंचायत सभासद, ग्रामस्थ व कृषी कन्या कु. प्राची मोरे, कु. साक्षी कडव, कु. अन्नू पाॅल, कु. ऋतुजा पाटील, कु. नेहा गावठाणकर, कु. प्रणिता बिरादार इत्यादी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत!

news

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती मच्छिमरांनी समुद्रात जावू नये! निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.

news

कळसुलकर हायस्कूलच्या एन. सी. सी. कॅडेट्सनी अनुभवली प्रत्यक्ष नौसेना दिनाची रंगीत तालीम….!

news

Leave a Comment