स्टोरी

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुजित पाटकर यांना अटक!

Spread the love

मुंबई: मुंबईच्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली आहे. मुंबई कोविड सेंटर प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ३६ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘ईडी’ने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली होती.


Spread the love

Related posts

देशातील न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही! सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड.

news

नथुरामचा कबुली जबाब का जाळला? अभिनेते शरद पोंक्षे

news

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

news

Leave a Comment