स्टोरी

मुणगे आरोग्य केंद्रास कचरा डबे भेट!

Spread the love

मसुरे: यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांचा संयुक्त विद्यमानेमुणगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ओला व सुका कचरा विलगी करणासाठी मोठे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्यात आले. प्रभाग क्रमांक एक, ग्रा सदस्या सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच/सदस्य श्री.धर्माजी आडकर,माजी सरपंच सायली बागवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपकेंद्रातील वरिष्ठ आरोग्य सेविका श्रीमती पी. डी. जोशी, आशासेविका दुर्गा परब, अश्विनी मेस्त्री,अंकिता मुनगेकर,सुचित्रा मुनगेकर,आरोग्य सहायक श्री.कदम आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोकण रेल्वे मार्गावर २१ जूनला ३ तासांचा मेगाब्लॉक!

news

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळ्याने दोन जणांचा मृत्यू!

news

सावंतवाडीत शौर्य दिननानिमित्त भिमा कोरेगावच्या शूरवीरांना मानवंदना…!

news

Leave a Comment