Uncategorized

आंगणेवाडीतील स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी !

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीच्या आई भराडी मातेच्या जत्रेच्या नंतर मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी आंगणेवाडीत प्रथमच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर व गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर येथे सकाळ पासून स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री विश्वनाथ परब, मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे मालवण तालुका अध्यक्ष श्री आशिष आचरेकर, उपाध्यक्ष श्री वसंत उर्फ बाळा परब जिल्हा प्रसिद्धी प्रमूख श्री सिद्धेश गावठे , महिला कर्मचारी सौ करुणा राणे, मयुरी पवार, शर्मिला घाडीगावकर, विजय चव्हाण नरेश परब रणजीत दत्तदास, विश्राम माळगावकर,गजानन सुर्वे, दीपक मांजरेकर, स्वप्नील सुद्रिक, उत्तम धुरी, किशोर किर्लोस्कर गणेश सांडव, उत्तम भोगले, तेजस परब, सोनू शिंदे , प्रकाश गावडे, जगदीश केळुस्कर, अक्षय पाताडे, महेश हडकर उमेश सावंत, स्वप्नील घाडीगावकर. व तालुक्यातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कणकवली येथे “चला बालपण जपूया” या बाल अत्याचार विरोधी जनजागृती पथनाट्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रसाद परब

शिवाजी चौक येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

news

सावंतवाडीतील राजवाड्यात “प्रतापगडाचा रणसंग्राम” विषयावर व्याख्यान संपन्न..

news

Leave a Comment