स्टोरी

कळसुलकर इंग्लिश स्कूलचे शिपाई कर्मचारी विलास ठाकूरयांचे आज पहाटे दुःखद निधन.

Spread the love

सावंतवाडी: कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेतील चतुर्थ वर्ग कर्मचारी विलास आत्माराम ठाकूर यांचे आज शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. गेले काही महिने विलास ठाकूर आजारी होते. शिपाई विलास ठाकूर यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवारात  तसेच कळसुलकर इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यात शोकाकुल वातावरण आहे. शिपाई विलास ठाकूर यांच्या निधनामुळे यांच्या दुःखद निधनामुळे शाळेच्या मुख्याद्यापकांनी आज शाळेला सुट्टी घोषित केली आहे. तसेच आज ५ डिसेंबर रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेतील सर्व काम बंद ठेवण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

शिवसेनेच्यावतीने कोलगाव माध्यमिक विद्यालयातील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

भराडी देवी (आंगणेवाडी) यात्रा २ मार्च २०२४…!

news

मंगेश मस्के यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर.

news

Leave a Comment