स्टोरी

श्री क्षेत्र मळगाव येथील लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना या कामाचा शुभारंभ

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: श्री क्षेत्र मळगाव येथील लातयेवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत लघु नळ योजना या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून माळगावच्या सरपंच सौ. स्नेहल जामदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित उपसरपंच श्री हनुमंत पेडणेकर, महिला ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता बुगडे, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भा.ज.पा शक्ती केंद्रप्रमुख निळकंठ उर्फ बाळा बुगडे, मळगाव ग्राम स्वच्छता कमिटी अध्यक्ष गुरुनाथ गावकर, तात्या लातये, शिरी गावकर, तात्या राऊळ, सुभाष लातये, बाळा गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

जिल्हयातील ११ पोलीस अंमलदार यांचा १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी मा. पोलीस महांसचालकांच्या हस्ते गौरव

news

मॉरिशसमध्ये गाजले मालवणी गारहाणे….!

news

मालवण तालुक्यातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

news

Leave a Comment