स्टोरी

मॉरिशसमध्ये गाजले मालवणी गारहाणे….!

Spread the love

मॉरिशस प्रतिनिधी: मॉरिशसमध्ये दोन दिवस झालेल्या आंतरराष्ट्रीय कोकण मराठी साहित्य परिषदे च्या साहित्य संमेलनामध्ये जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी मालवणी भाषेत घातलेले गारहाणे जिल्हाध्यक्ष  मॉरिशस मधील मराठी बांधवांना चांगलेच भावले अफलातून घातलेले साकडे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलना वेगळेच वळण देऊन गेले.


Spread the love

Related posts

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघा’चे देशव्यापी आंदोलन!​

प्रसाद परब

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता.

प्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते

news

Leave a Comment