स्टोरी

ब्रेकिंग न्यूज: तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित….!

Spread the love

३ डिसेंबर वार्ता: आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्‍याची माहिती ‘एएनआय’ने दिले आहे. तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार, राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन, महेश भागवत यांनी तेलंगणामधील काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. त्‍यांच्‍या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून त्‍यांचे अभिनंदन केले. त्‍यांनी केलेली कृती ही आचारसंहितेचा भंग करणारी ठरली असल्‍याचे निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

 

 

 


Spread the love

Related posts

तिरोडा नं.१ शाळेत आरती संग्रह प्रकाशित.

news

B.S.N.L. च्या मदतीला धावली युवासेना!

news

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नामवीणा सप्ताहास प्रारंभ!

news

Leave a Comment