स्टोरी

ग्रंथालय पुरस्कार समितीवर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सन २०२२-२३ या वर्षासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार पडताळणी तपासणी करता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर चार सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व सचिव राजन पांचाळ सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे असे चार जणांची समिती आहे. ही समिती पुरस्कार पडताळणी व तपासणी करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के व सचिव राजन पांचाळ यांचे नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

news

पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

news

बिळवस ग्रामस्थांनतर्फे दशावतारी क्षेत्रातील नामांकित कलाकार यशवंत काका तेंडुलकर यांचा सत्कार

news

Leave a Comment