स्टोरी

बिळवस ग्रामस्थांनतर्फे दशावतारी क्षेत्रातील नामांकित कलाकार यशवंत काका तेंडुलकर यांचा सत्कार

Spread the love

२५ नोव्हेंबर वार्ता: दशावतारी क्षेत्रातील नामांकित कलाकार भीष्माचार्य अशी ओळख आणि राष्ट्रीय पुरस्कार जाहीर श्री यशवंत काका तेंडुलकर (तेंडोली) यांच्या घरी जाऊन बिळवस ग्रामस्थांनतर्फे त्यांना सन्मानित कारण्यात आले.

यावेळी उपस्थित गुरुनाथ पालव,वैभव,पालव,सुहास माधव,युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत,भावेश पालव,भाई माधव,किशोर पालव,बाबू रेडकर इत्यादी बिळवस ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पत्रकार विवेक (राजू) परब यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून अनोखा सन्मान…!

news

जीवनाकडे सकारात्मकतेने पहा..! माजी सभापती उदय परब.

news

ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाच्या १० व्या ‘दीपावली शो टाईम’ रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्री प्रथम…!

news

Leave a Comment