स्टोरी

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सदिच्छा भेट….

Spread the love

 

मसुरे प्रतिनिधी:

सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाधिकारी आदरणीय किशोर तावडे साहेब यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती जिल्ह्यात विविध समजभिमुख कार्य करत असून महिलांसाठी विविध प्रश्नांबाबत आवाज उठवत असते. नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या पूर्वी प्रशासकीय सेवा ही लोकाभिमुख केली असल्याने एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांची सेवा चांगली राहील या साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती दीपा ताटे यांनी दिली.
यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष आदरणीय दीपक ताटे मॅडम, सचिव तन्वी सावंत, सदस्या सौ सुस्मिता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांना मातृषोक.

प्रसाद परब

आडाळी एम‌.आय.डी.सी प्रकल्प सुरू करा! ग्रामस्थांची मागणी.

news

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया! मुख्यमंत्री शिंदे

news

Leave a Comment