शिकरीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले.
सावंतवाडी वनपरीक्षेत्र व फिरते पथक यांची संयुक्त कारवाई. सावंतवाडी प्रतिनिधी: शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या...
