केरळच नाही, तर इतर राज्यांतही हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत असल्याचे उघड!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु...
