मुकादम आणि वाहतूकदार यांच्याकडून राज्यातील साखर कारखान्यांची २०० कोटी रुपयांची फसवणूक!
७ जून वार्ता: ऊस तोडणी मुकादम आणि वाहतूकदार यांच्याकडून साखर कारखानदारांची २०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून वाहतूकदार आणि मुकादम यांच्याशी...
