Category : राजकारण

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

राजकारण

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार! मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण

news
संपूर्ण राज्याचं लक्ष उद्या दि.२ मार्च रोजी जाहीर होणाऱ्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागले असतानाच कसबा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कसबा...
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका .

news
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब...
राजकारण

पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे….. संजय राऊत

news
पालघरचं साधू हत्याकांड आणि कोल्हापूरच्या गायींचं हत्याकांड हे सारखंच आहे. असं मी मानतो. असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ज्या गायींचा...
राजकारण

सत्ताधारी आणि विरीधकांच्या आरोप प्रत्यरोपामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ

news
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं असल्याने मोठा...
राजकारण

बच्चू कडू यांचं रोखठोक उत्तर, होय गद्दारी केली….आमदार बच्चू कडू

news
एका ८० वर्षाच्या शेतकऱ्याने बच्चू कडू यांचा ताफा अडवून त्यांना थेट सवाल केला. तुम्ही गद्दारी का केली? धाराशिवमध्ये घडलेल्या या पॉलिटिकल ड्राम्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात...
राजकारण

ठाकरे गटाचे शरद कोळी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

news
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले आहेत. त्यातच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाच्या...
राजकारण

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद आज संपवला

news
ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांना शिंदे गटाच्या वकिलाचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, “अनेक आमदारांनी…”महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद आज संपवला...
राजकारण

महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो….. विरोधी पक्ष नेते अजित पवार

news
शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो. कायदा सुव्यवस्था बिघडणार नसेल,...
राजकारण

“तुम्हाला देश कायम अशांत ठेवायचाय का?” सर्वोच्च न्यायालयाने भाजपा नेत्याला सुनावलं!

news
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा आहे. ही सुनावणी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीतली आहे. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयातील वेगळ्याच सुनावणीची चर्चा राष्ट्रीय स्तरावर...
राजकारण

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या अटकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट;

news
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप केला होता. त्यानंतर विविध...