श्री.अमितसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिरगांव येथे ग्रथालयाला विविध संदर्भातील पुस्तके भेट….
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: हिंदू जननायक मान.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या शुभाशीर्वादाने,म.न.से. नेते मान. श्री.शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. विमोलजी मयेकर यांच्या माध्यमातून आणि श्री.संतोष मयेकर यांच्या...
