त्या’मुळे तर संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला नाही ना?.सुषमा अंधारे यांचा प्रश्न
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी...
