अखेर असनिये गावांमध्ये बस सेवा सुरू…! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ग्रामस्थांनी मानले आभार.
सावंतवाडी: गेले दहा-बारा दिवस असनिये गावांमध्ये बस सेवा अर्धवट सुरू होती गावाच्या बाहेरूनच चार किलोमीटर अलीकडूनच बस परतून जात असे याचा फटका विद्यार्थी व ज्येष्ठ...
