अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन ७ जुलै रोजी.
सावंतवाडी: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव सोहळा रविवारी ७ जुलै रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्दीन...
