आंगणेवाडी येथील सुलभ स्वच्छता ग्रहाला वीज पुरवठा करणारा वीज मीटरचा प्रवाह खंडित…!
असंख्य भाविकांचे सुलभ स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे अतोनात हाल…! वीज वितरण चे लक्ष वेधूनही दुर्लक्ष. मसुरे प्रतिनिधी: दक्षिण कोकणची काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या...
