केंद्रीय मंत्री नारायण राणेनकडून जिल्ह्यातील डी एड धारकांची क्रूर चेष्टा…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी
नवीन शिक्षक भरती होणार असेल तर ३.५ महिन्यांची कंत्राटी भरती चा घाट कशासाठी? युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी. सिंधुदुर्ग: राणेंनी महाराष्ट्र शासन कडून अपात्र आंदोलन...
