मिठबाव येथे कै. डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या ७५ वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम…!
भित्तिपत्रक प्रकाशन, हस्तलिखित प्रकाशन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सदस्य व मान्यवरांना संस्थेमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार मिठबाव प्रतिनिधी: क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचे संस्थापक...
