जनता हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष कै. रघुनाथ अनंत टोपले यांचा २४ वा स्मृतिदिन साजरा…!
ओटवणे प्रतिनिधी: कै. रघुनाथ टोपले यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब न करता कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते हे दाखवून दिले. त्यांच्या सर्वसमावेशक...
