पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने नृत्य सन्मान विशेष पुरस्कार कुडाळ येथे प्रदान.
नृत्य क्षेत्रातील गेल्या २० वर्षातील भरीव कामगिरीची दखल मालवण प्रतिनिधी: नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या...
