गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्यांचे निलंबन!
सनातनचे धार्मिक विधीविषयीचे ॲप बंद करण्यामागेही ‘गाझा’फेम साम्यवादी मानसिकता; दोषींवर गुगलने कारवाई करावी ! सनातनची मागणी २१ एप्रिल वार्ता:नुकताच ‘इस्रायलसोबतचा करार गुगलने रद्द करावा’...
