साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल
सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ....
