गरीब व होतकरू ४२ विद्यार्थ्यांना ४ लाख ७५ हजार रु. शैक्षणिक मदत..! कोलगाव निरामय विकास केंद्राची शैक्षणिक बांधिलकी.
सावंतवाडी प्रतिनिधी: कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू अशा ४२ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४ लाख ७५...
