मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने जंगी स्वागत
सावंतवाडी प्रतिनिधी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे आज जंगी स्वागत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी...
