‘मराठी उद्योजक अभिमान गीता’चे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण..! मसुरे सुपुत्र अमित बागवे गीताचे शिल्पकार.
मुंबई प्रतिनिधी: मराठी उद्योजकतेच्या प्रेरणास्थानी ठरणारे गाणे, अर्थसंकेतचे संस्थापक ‘अमित बागवे’ यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘मराठी उद्योजक अभिमान गीत’ याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते...
