आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब-न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु.निधी मंजूर
सिंधुदुर्ग: मालवण तालुक्यातील कोळंब-न्हिवेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराजवळ सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार वैभव नाईक यांच्याजवळ केली होती. आमदार...
