शिक्रापूर (पुणे) महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे बी.कॉम.च्या प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण !
८ ऑगस्ट वार्ता: विद्यापिठाने बी.कॉम.च्या प्रथम वर्षाचे निकाल नुकतेच घोषित केले. यामध्ये कस्तुरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कुणालाच द्वितीय सत्राचा एकही गुण...
