‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का? भारत सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्यास भारताचे फ्रान्ससारखे हाल होतील!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: श्री. अनिल धीर, अभ्यासक एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसर्या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये...
