सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध ! युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या चळवळीला आणि मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश.
सिंधुदुर्ग: सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटना व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान या संघटनेंद्वारे काल दि.२३ आणि २४ मार्च रोजी औषधांबबाबत दररोजच्या रुग्णांच्या तक्रारी ऐकून शासनाकडून...
