मुंबईमध्ये मशिदीवरील भोंग्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष!दुर्लक्ष करणार्या पोलिसांना बोलावून मुंबई उच्च न्यायालयाने दिला कारवाईचा आदेश!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मशिदीवरील भोंग्यामुळे होणार्या त्रासाच्या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्तांना न्यायालयात उपस्थित...
