मूळ दस्तावेज जमा करणे आणि रोखून ठेवणे याचा शाळा अन् विद्यालये यांना अधिकारच नाही!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कॉन्व्हेंट, शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये येथे प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांचे मूळ दस्तावेज जमा करण्याची सक्ती करणे आणि नंतर शाळा, विद्यालय सोडतांना शुल्क किंवा अन्य...
