प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर होतात! पंतप्रधान मोदी
२८ मे वार्ता: नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रत्येक देशाच्या...
