सरकार ‘गोवा देवस्थान नियमन कायद्या’त सुधारणा करणार! ४० वर्षे जुन्या मंदिरांसाठी सरकारी नोंदणी सक्तीची होणार.
दि.३ एप्रिल (वार्ता.)– गोवा सरकारने ‘गोवा देवस्थान नियमन कायद्या’तील काही कलमांमध्ये सुधारणा करून त्याचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. देवस्थानांचा कारभार सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार...
