पायाची शस्त्रक्रिया केलेल्या भोईचे केरवडे येथील नागरिकाला आमदार वैभव नाईक यांनी औषधोपचारासाठी केली आर्थिक मदत
सिंधुदुर्ग: सर्वसामान्यांचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे येथील पायाची शस्त्रक्रिया केलेल्या दीपक भोई यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. दीपक भोई...
