सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक झाले मंत्रमुग्ध.
सावंतवाडी प्रतिनिधी: सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक मंत्रमुग्ध झाले. उल्लेखनीय म्हणजे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ...
