जारमधून पिण्याच्या पाण्याची विक्री करण्यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार!
सिंधुदुर्ग: ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्यासाठी जारमधून पाण्याची विक्री केली जाते. ही विक्री करतांना पाण्याची शुद्धता आणि स्वच्छता यांविषयी पडताळणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे...
