रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचे काम मार्गी लावा! पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन
सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्यासह महत्त्वाच्या रेल्वेगाडयांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. यासाठी रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र...
