कलंबिस्त हायस्कूलच्या सन १९९२-९३ च्या विद्यार्थ्यांच्या बॅच ने ३२ वर्षांनी एकत्रित येत साजरा केला एक अनोखा कार्यक्रम..!
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त सैनिकी गाव असलेल्या या भागात येत्या शैक्षणिक वर्षापासून कलंबिस्त हायस्कूलमध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे...
