देशातील ग्रामीण आणि शहरी भागांतील किशोरवयीन मुलांमध्ये वाढता ताण आणि उच्च रक्तदाब! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष….
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: देशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये शिक्षणाचा ताण आणि मैदानी खेळ यांपासून दूर राहिल्याने अनुमाने ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये ताण अन् उच्च रक्तदाब...
