कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता...
