आग्रहाचे निमंत्रण…! उद्या सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने होणाऱ्या दहावी पास विध्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहा…! सिताराम गावडे.
सावंतवाडी: मराठा समाजातील दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक ९ जून रोजी यशवंतराव भोसले इंटर नॅशनल स्कूल च्या सभागृहात...
