माणगांव (तालुका कुडाळ) येथे २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी कुडाळ (सिंधुदुर्ग): मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक...
